Meaning : व्यवस्थित न पिकलेला.
							Example : 
							राम अर्धकच्चा आंबा खातो आहे
							
Meaning : व्यवस्थित न शिजलेला.
							Example : 
							अर्धकच्चा भात खाल्याने पोटात दुखत आहे.
							
Translation in other languages :
Meaning : अर्धवट पिकलेला.
							Example : 
							मुले अर्धकच्चे आंबे खात आहे.