Meaning : जमिनीत पाण्यासाठी वा खनिजतेलासाठी खणून केलेला खड्डा.
							Example : 
							या विहिरीतील पाणी फार गोड आहे.
							
Translation in other languages :
A deep hole or shaft dug or drilled to obtain water or oil or gas or brine.
wellMeaning : एखाद्या पदार्थाच्या मागे दिसणार नाही अशा रीतीने.
							Example : 
							खडकाच्या कपारीच्या आड एक पारधीही शिकारीकरिता टपून बसला होता.
							
Meaning : अडथळा निर्माण करत मध्ये येणे.
							Example : 
							त्यांचे निळसर डोळे शिवाजीच्या भूमिकेच्या आड येत होते.