Meaning : ताब्यात असलेला.
							Example : 
							प्रत्येक संस्कृती आपल्या आधीन सदस्यांवर सर्वसामान्य प्रभाव पाडत असते.
							
Synonyms : अधीन
Translation in other languages :
Meaning : एखाद्यावर अवलंबून किंवा एखाद्याच्या ताब्यात असलेला.
							Example : 
							एखाद्याच्या आधीन व्यक्तीचा मानसिक विकास फारसा होत नाही.
							
Synonyms : अधीन
Translation in other languages :