Meaning : प्रस्थापित राजसत्तेविरुद्ध केले जाणारे प्रयत्न.
							Example : 
							अठराशे सत्तावन्न साली शिपायांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला
							
Translation in other languages :
Organized opposition to authority. A conflict in which one faction tries to wrest control from another.
insurrection, rebellion, revolt, rising, uprisingMeaning : मोल घेऊन देणे.
							Example : 
							काल बाजारात खूप आंबे विक्रीसाठी आले होते.
							संक्रांतीच्या काळात तिळाला चांगला खप असतो.
							
Translation in other languages :