Meaning : मापन करण्यासाठी, मोजण्यासाठी वापरले जाणारे परिमाण.
							Example : 
							किलो हे मोजण्याचे एकक आहे.
							
Translation in other languages :
Any division of quantity accepted as a standard of measurement or exchange.
The dollar is the United States unit of currency.Meaning : गणनेत वा संख्येत एक असण्याची अवस्था वा भाव.
							Example : 
							बारात दोन एकक और एक दशक आहेत.
							
Translation in other languages :