Meaning : फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती.
							Example : 
							अधिकांश कळ्या पहाटे उमलतात
							
Translation in other languages :
A partially opened flower.
budMeaning : बुंदीच्या लाडवांतील दाणा.
							Example : 
							लाडवातील प्रत्येक कळीत पाक शिरला आहे.
							
Meaning : आंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणाकार तुकड्यांपैकी प्रत्येक.
							Example : 
							कळी लावल्याने आंगरखा जरा सैल झाला.
							
Translation in other languages :