Meaning : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.
							Example : 
							या ताटाची किनार फारच पातळ आहे
							
Translation in other languages :
Meaning : घट्टविणीचा वा वेगळ्या दोऱ्यानी विणलेला साडी, धोतर, पंचा इत्यादींतील किनारीचा भाग.
							Example : 
							त्याने धोतराचा काठ काढून दिला.
							
Translation in other languages :