Meaning : फळातील मोठी बी.
							Example : 
							त्याने अंब्याची कोय चोखून स्वच्छ केली
							
Translation in other languages :
Meaning : बाठीच्या पोटी असणारा दोन अवयवरूपी अंश.
							Example : 
							लोणचे करायच्या आधी कैरीतून कोय काढून टाकली
							
Translation in other languages :