Meaning : चांगल्याचा उलट.
							Example : 
							वाईट माणसांच्या संगतीत राहू नये
							
Synonyms : वाईट
Translation in other languages :
अच्छा का उल्टा या विपरीत।
बुरे लोगों की संगति अच्छी नहीं होती।Having undesirable or negative qualities.
A bad report card.Meaning : ज्यात विकार किंवा बिघाड झाला आहे असा.
							Example : 
							तो खराब इंजिन दुरुस्त करत आहे.
							जाहिराती लावल्यामुळे शहरातील भिंती विद्रूप झाल्या आहेत.
							
Synonyms : बिघडलेला, विकारग्रस्त, विकृत, विद्रूप, विरूप
Translation in other languages :
जिसमें किसी प्रकार का विकार हो गया हो।
कारीगर बिगड़ी मशीन को सुधार रहा है।Harmed or injured or spoiled.
I won't buy damaged goods.Meaning : अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला.
							Example : 
							दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार होतात.
							
Translation in other languages :