Meaning : एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे.
							Example : 
							कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
							
Synonyms : घडवणे, बनवणे, बनविणे
Translation in other languages :
कोई चीज़ बनाने के लिए उसकी सामग्री साँचे में डालकर उसको तैयार करना।
कारीगर चीनीमिट्टी के खिलौने ढाल रहा है।