Meaning : प्रेम करणारा वा आवड असलेला.
							Example : 
							राघवन होम्सच्या गोष्टींचा चाहता होता.
							
Translation in other languages :
Meaning : ज्याच्या मनात एखाद्याविषयी खास जागा आहे किंवा त्याची आवड आहे असा.
							Example : 
							पाश्चात्य संस्कृतीचे चाहते लोक विचार न करता कधीकधी काहीही करून जातात.
							
Translation in other languages :