Meaning : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
							Example : 
							जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
							
Translation in other languages :
Meaning : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
							Example : 
							जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
							
Synonyms : भोजन
Translation in other languages :
Meaning : अन्न शिजवण्याची क्रिया.
							Example : 
							काल माझा स्वयंपाक लवकर झाला होता
							
Synonyms : स्वयंपाक, स्वयंपाकपाणी
Translation in other languages :