Meaning : धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.
							Example : 
							रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले
							
Synonyms : दान
Translation in other languages :
Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donationMeaning : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.
							Example : 
							बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.
							
Translation in other languages :
Something acquired without compensation.
gift