Meaning : कायद्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन.
							Example : 
							नियमपालन हे सर्वांचे कर्तव्य आहे.
							
Synonyms : अनुशासन, कायदापालन, विधिपालन
Translation in other languages :
नियमों का पालन।
नियम-पालन द्वारा समाज में स्थिरता बनी रहती है और समाज उन्नति के मार्ग पर अग्रसर होता है।Meaning : एखादी संस्था किंवा वर्ग ह्यांतील सदस्यांना नियमांनुसार वर्तन किंवा कार्य करण्यासाठी बांधून ठेवणारा ठराव.
							Example : 
							शिस्तपालनाने कोणतेही कार्य सुरळीत चालते.
							
Translation in other languages :