Meaning : परिस्थितीमुळे निर्माण झालेला.
							Example : 
							आदिमानवाविषयी काही परिस्थितीजन्य पुरावेदेखील मिळाले आहेत.
							या कृत्याचे परिस्थितिजन्य पुरावे नष्ट करण्यात आले.
							
Translation in other languages :
परिस्थिति के कारण उत्पन्न या होनेवाला।
आदिमानव के बारे में कुछ परिस्थितिजन्य साक्ष्य भी मिले हैं।