Meaning : फसेल असे करणे.
							Example : 
							नकली मालाची विक्री करून दुकानदार लोकांना फसवतात.
							
Synonyms : चकवणे
Meaning : एखाद्याशी कपटाईने वागणे.
							Example : 
							त्याने मला फसवले.
							
Synonyms : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसविणे, हुलकावणी देणे
Translation in other languages :
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
उसने मुझे छला।