Meaning : पाठीच्या बाजूस.
							Example : 
							तो माझ्या मागे उभा होता.
							
Synonyms : माघे
Translation in other languages :
Meaning : मागे होऊन गेलेल्या काळात.
							Example : 
							पूर्वी व्यवहारात कापडी पिशव्या जास्त वापरात होत्या
							
Synonyms : पूर्वी
Translation in other languages :
Meaning : वेळ, अंतर इत्यादीत मागे.
							Example : 
							तो अभ्यासात खूप मागे आहे.
							
Translation in other languages :
In or into an inferior position.
Fell behind in his studies.