Meaning : युगाचा अंत.
							Example : 
							युगांत एका नवीन युगाला जन्म देतो
							
Synonyms : युगांत
Translation in other languages :
Meaning : भारतीय पुराणांत वर्णन केलेली सृष्टीचा विनाश होण्याची स्थिती.
							Example : 
							प्रलयानंतर पुन्हा नवी सृष्टी अस्तित्वात येते.
							
Translation in other languages :