Meaning : एखाद्याकडून दंड किंवा देणे ह्या स्वरूपातून पैसे गोळा करणे.
							Example : 
							पोलिसांनी त्याच्याकडून दंडाची रकम वसूल केली.
							
Translation in other languages :
Meaning : दुसऱ्याला दिलेले आपले धन किंवा वस्तू घेणे.
							Example : 
							सावकार गरीबांकडून कर्ज दुपटीने वसूल करतो.
							
Translation in other languages :