Meaning : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
							Example : 
							सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
							
Synonyms : चौकशी, वास्तपुस्त, विचारपूस
Translation in other languages :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.