Meaning : गळ्यात घालावयाची एक प्रकारची माळ.
							Example : 
							आईने आपल्या मुलीसाठी मोत्यांची सर घेतली.
							
Synonyms : लड
Translation in other languages :
Meaning : तुलना केली असता दिसून येणारे सारखेपण.
							Example : 
							आयुष्यात सर्व काही मिळाले तरी आईच्या मायेची सर कशालाच नाही
							
Synonyms : बरोबरी
Translation in other languages :
Meaning : थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस.
							Example : 
							शिरवा पडून गेल्यावर पुन्हा ऊन पडले.
							
Synonyms : शिरवा
Meaning : बैल, म्हैस व गाय इत्यादींची संख्या दाखवणार शब्द.
							Example : 
							त्याच्याकडे चार सर गाई आहेत.
							
Translation in other languages :