Meaning : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
							Example : 
							आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
							
Synonyms : हलवणे, हलविणे, हालवणे
Translation in other languages :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।