Meaning : हा हा करत हसण्याची क्रिया.
							Example : 
							त्याचे बोलणे ऐकून सगळे हाहा करू लागले.
							
Synonyms : हा हा
Translation in other languages :
Meaning : हाहा करत हसताना होणारा आवाज.
							Example : 
							मुलांचा हाहा माझ्या खोलीपर्यंत ऐकू येत होता.
							
Synonyms : हा हा
Translation in other languages :
Meaning : एक गंधर्व.
							Example : 
							हाहाचे वर्णन पुराणांत आढळते.
							
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being