Meaning : काव्य रचनेचा प्रकार, एक अक्षरछंद.
							Example : 
							तुकारामाचे अभंग हा महाराष्ट्राचा ठेवा आहे.
							
Translation in other languages :
Meaning : भंग न पावलेला.
							Example : 
							वीज पडूनही ते मंदिर अभंग राहिले
							
Translation in other languages :
Meaning : अखंड राहणारा.
							Example : 
							ही रचना अभंग आहे.
							
Translation in other languages :