Meaning : प्रयत्नांत अयशस्वी होणे.
							Example : 
							मी आयुष्यात हरले.
							
Synonyms : पराभव होणे, हरणे
Translation in other languages :
Meaning : पूर्णपणे सफल न होणे.
							Example : 
							तुमच्यामुळे माझी योजना अयशस्वी झाली.
							
Synonyms : अयशस्वी होणे
Translation in other languages :
* पूर्णरूप से सफल न होना या पतन होना।
आपके कारण मेरी योजना असफल हुई।