Meaning : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
							Example : 
							आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
							
Synonyms : उगम, उत्पत्ती, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
Translation in other languages :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationMeaning : प्रस्तावना, परिचय इत्यादीचा प्रारंभिक भाग.
							Example : 
							सुरवातीला मूलभूत विषयाचे वर्णन केले आहे.
							
Synonyms : सुरवात
Translation in other languages :