Meaning : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
							Example : 
							जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
							
Synonyms : जामगी, तोडा, बत्ती, वात
Translation in other languages :
A fuse containing an explosive.
detonating fuseMeaning : काडीस कापूस गुंडाळून देवापुढे लावण्यासाठी तयार केलेली वात.
							Example : 
							पहाटेच्या वेळी काडवात पेटवून देवाची आरती करतात.
							
Synonyms : काडवात
Translation in other languages :