Meaning : तयार झालेले पीक कापण्याची क्रिया.
							Example : 
							सध्या शेतात कापणी सुरू आहे.
							
Translation in other languages :
Meaning : कापण्याची क्रिया.
							Example : 
							पावसाळ्याआधीच्या काटछाटीमुळे झाडांची वाढ चांगली होते.
							
Synonyms : काटछाट
Translation in other languages :
Meaning : तोडण्याची क्रिया.
							Example : 
							आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
							
Translation in other languages :
Meaning : कापण्याची मजुरी.
							Example : 
							सावकाराने पिकाची १०० रूपये कापणी दिली
							
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.Meaning : कापण्याचे काम.
							Example : 
							सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
							
Translation in other languages :