Meaning : कायद्यानुसार.
							Example : 
							आत्महत्या करणे हे कायद्याने गून्हा आहे.
							या संस्थांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकांत कायद्यानुसार ठेवावी लागतात.
							
Synonyms : कायद्यानुसार
Translation in other languages :
Meaning : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
							Example : 
							हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
							
Synonyms : कायदेनुसार, नियमानुसार, नियमाने
Translation in other languages :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।