Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : केलेल्या उपकाराची जाण असलेला.
Example : कृतज्ञ राम त्यांचे उपकार आयुष्यभर विसरला नाही. तुम्ही मला तुरूंगात जाण्यापासून वाचवले त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे.
Synonyms : आभारी
Translation in other languages :हिन्दी English
अपने साथ किया हुआ उपकार माननेवाला।
Feeling or showing gratitude.
Install App