Meaning : बुळबुळीत, घसरून पडण्याजोगी जागा.
							Example : 
							पावसामुळे तिथे फार निसरडे झाले होते
							
Translation in other languages :
A slippery smoothness.
He could feel the slickness of the tiller.Meaning : घसरण्याची क्रिया.
							Example : 
							ढाळावरून तो उतरताना घसरणीला लागला
							
Synonyms : घसरणी
Translation in other languages :