Meaning : घोडा या प्राण्याची मादी.
							Example : 
							रामरावांनी एक काळ्या रंगाची घोडी पाळली आहे
							
Translation in other languages :
Meaning : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
							Example : 
							फळ्याचा घोडा कुठे आहे?
							
Synonyms : घोडा
Translation in other languages :
Meaning : उभे राहून वाजवताना मृदंग, पखवाज इत्यादी ज्यावर ठेवतात ती घडवंची.
							Example : 
							देवळाच्या एका कोपर्यात मृदंग ठेवायची उंच घोडी सुनंदाला दिसली.
							
Synonyms : घोडा
Translation in other languages :