Meaning : केरसुणी इत्यादीनी केरकचरा काढून साफ करणे.
							Example : 
							त्याने घर झाडले
							
Synonyms : केर काढणे, झाडू मारणे
Translation in other languages :
Meaning : फटकारा, हिसडा देऊन एखादी गोष्ट झाडणे.
							Example : 
							धुळीत पडलेला रुमाल तिने उचलून झटकला.
							
Translation in other languages :
Meaning : एखाद्या पदार्थावर पडलेला वा चिकटलेला दुसरा एखादा पदार्थ बाजूला करणे.
							Example : 
							त्याने आपल्या कपड्यावरची धूळ झाडली.
							
Translation in other languages :
किसी चीज पर पड़ी या लगी हुई कोई दूसरी चीज को हटाना।
वह हरदिन पूरे घर को झाड़ती है।Remove with or as if with a brush.
Brush away the crumbs.Meaning : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.
							Example : 
							लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
							
Synonyms : डागणे
Translation in other languages :