Meaning : एखादी रुढी वा रीत बंद पाडणे.
							Example : 
							राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
							
Synonyms : थांबविणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
							Example : 
							पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
							
Synonyms : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, आडवणे, रोखणे
Translation in other languages :