Meaning : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
							Example : 
							गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
							
Synonyms : नजर
Translation in other languages :
Meaning : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
							Example : 
							ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
							
Synonyms : नजर
Translation in other languages :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.Meaning : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
							Example : 
							तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
							
Synonyms : समज, सूक्ष्मदृष्टी
Translation in other languages :
किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।
कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।