Meaning : एखाद्याचे काम वा वागणे न आवडल्याने मनात निर्माण होणारी भावना.
							Example : 
							मंत्री वेळेवर न आल्यामुळे जनता रूष्ट झाली
							
Synonyms : नाराज होणे, रुष्ट होणे
Translation in other languages :
किसी के काम, बात आदि से प्रसन्न न रहना।
राधा की दंभपूर्ण बातों से सभी नाराज़ हुए।Give displeasure to.
displease