Meaning : पसरण्याची क्रिया.
							Example : 
							गुप्त बातम्यांचं पसरणं कोणालाही आवडत नाही.
							
Translation in other languages :
Meaning : इकडे-तिकडे दूरवर पोहोचणे.
							Example : 
							सगळीकडे लोकांत दहशत पसरत आहे.
							
Translation in other languages :
Meaning : आरामात ऐसपैस बसणे.
							Example : 
							तो बाजारातून आल्यानंतर आरामखूर्चीत पसरला.
							
Translation in other languages :
Extend one's body or limbs.
Let's stretch for a minute--we've been sitting here for over 3 hours.Meaning : सगळीकडे पसरेल असे करणे.
							Example : 
							किड लागू नये म्हणून ती उन्हात धान्य पसरत आहे.
							पाणी शिंपडले आणि गारवा वाटू लागला.
							
Translation in other languages :
Meaning : अस्ताव्यस्त रीतीने इकडे तिकडे पसरणे.
							Example : 
							हातातून कागदपत्रे खाली पडताच ती जमिनीवर विखुरली.
							
Translation in other languages :
इधर-उधर फैल जाना।
पुस्तकें हाथ से छूटते ही जमीन पर छितरा गईं।Strew or distribute over an area.
He spread fertilizer over the lawn.Meaning : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
							Example : 
							कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
							
Translation in other languages :
Meaning : पसरतील असे करणे.
							Example : 
							धुतलेले गहू तिने चादरीवर पसरवले.
							
Synonyms : पसरवणे
Translation in other languages :
Spread out or open from a closed or folded state.
Open the map.Meaning : व्याप्ती वाढणे.
							Example : 
							ही बातमी सर्वत्र पसरली.
							त्यांनी लावलेली झाडे खूप उंच झाली होती आणि विस्तारली होती.
							
Translation in other languages :
सीमा, क्षेत्र आदि में विस्तारित होना।
अशोक के समय में उसका राज्य बहुत प्रसारित हुआ।Meaning : एखाद्यात किंवा च्यावर पसरणे.
							Example : 
							तेलाचे थेंब पाण्यावर पसरत आहेत.
							विष पूर्ण शरीरात पसरले.
							
Translation in other languages :
* में या ऊपर फैलना या व्याप्त होना।
तेल की बूँदें जल के ऊपर फैल रहीं हैं।