Meaning : गुप्त असलेली गोष्ट उघड होणे.
							Example : 
							तो पळून जाणार असल्याची बातमी आधीच फुटली
							
Translation in other languages :
गुप्त या गूढ़ बात का प्रकट होना।
उसका रहस्य खुल गया।Meaning : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.
							Example : 
							तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
							
Synonyms : बाजूला होणे, बाहेर पडणे, वेगळे होणे, सोडणे
Translation in other languages :
Remove oneself from an association with or participation in.
She wants to leave.Meaning : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होणे.
							Example : 
							तीव्र मतभेदांमुळे तो गट फुटला.
							
Meaning : भांडण होऊन वेगळे होणे.
							Example : 
							फटकळ सुनेमुळे ते घर फुटले.
							
Translation in other languages :
Meaning : तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे.
							Example : 
							राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
							
Synonyms : निघणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तुचे वरील आवरण फाटणे वा त्याला चीर पडणे.
							Example : 
							अचानक ढोलकी फुटली.
							
Translation in other languages :
Meaning : कठीण किंवा ठोस वस्तू आघाताने तुटणे.
							Example : 
							मडके फुटले.
							
Translation in other languages :
Go to pieces.
The lawn mower finally broke.Meaning : अतिशय वेदना होणे.
							Example : 
							डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
							
Synonyms : ठणकणे, मोडून येणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होण्याची क्रिया.
							Example : 
							एक धूमकेतू पृथ्वीच्या वायूमंडळात फुटण्याची शंका वर्तवली आहे.
							
Translation in other languages :
किसी वस्तु से कोई भाग अलग हो जाने की क्रिया।
एक धूमकेतु के पृथ्वी के वायुमंडल में फटने की आशंका है।