Meaning : पूर्णत्वाची, उत्कर्षाची स्थिती किंवा काळ.
							Example : 
							त्याचे वैभव भरात होते
							
Meaning : आवेग, उत्साह, जोर ह्यांचे आधिक्य.
							Example : 
							रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली
							
Meaning : मूळ गोष्टीत केलेला अधिकचा समावेश.
							Example : 
							भाषेत रोज नव्या शब्दांची भर पडतच असते
							
Meaning : एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व.
							Example : 
							त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.
							
Synonyms : जोर
Translation in other languages :