Meaning : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
							Example : 
							तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
							
Translation in other languages :
Meaning : धान्य इत्यादींना पाणी न घालता अग्नीवर ठेऊन पक्व करणे.
							Example : 
							मी दाणे भाजले
							
Synonyms : परतणे
Translation in other languages :
Meaning : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
							Example : 
							आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
							
Synonyms : शेकणे
Translation in other languages :