Meaning : मद्य पिण्यासाठी वापरण्यात येणारे पात्र.
							Example : 
							दारुड्याने नशेमध्ये मद्याचा पेला फोडला.
							
Synonyms : पेला, मद्याचा पेला
Translation in other languages :
A drinking glass with a base and stem.
gobletMeaning : मद्य ठेवण्याचे पात्र किंवा सुरई.
							Example : 
							तो मद्यपात्रातून मद्य पेल्यात ओतत होता.
							
Translation in other languages :