Meaning : तारुण्य आणि वार्धक्य यांच्या मधील वयाचा.
							Example : 
							शहरातील काही मध्यमवयस्क व्यक्तींनी स्वच्छता अभियान हाती घेतला आहे
							
Synonyms : मध्यमवयस्क
Translation in other languages :
Being roughly between 45 and 65 years old.
middle-aged