Meaning : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
							Example : 
							कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
							
Translation in other languages :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.Meaning : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.
							Example : 
							देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.
							
Synonyms : आन, गरिमा, गौरव, महिमा, माहात्म्य, शान
Translation in other languages :
The quality of being magnificent or splendid or grand.
For magnificence and personal service there is the Queen's hotel.Meaning : वर्तनाचा योग्यपणा.
							Example : 
							थोरामोठ्यांसमोर मर्यादेने वागावे.