Meaning : धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे.
							Example : 
							शेतकर्याने वारवण्याआधी कणसे तुडवली.
							
Synonyms : तुडवणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीत पाणी घालून हातांनी दाबणे.
							Example : 
							वहिनी पीठ मळत आहे.
							
Translation in other languages :