Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वयाने साठ वर्षाच्या वर असलेला माणूस.
Example : त्या वृद्धाकडे आठ एकर जमीन होती
Synonyms : वृद्ध
Translation in other languages :हिन्दी English
वह व्यक्ति जिसकी अवस्था साठ से ऊपर हो।
An elderly person.
Meaning : वयाची साठ वर्षे ओलांडलेला.
Example : वृद्ध असूनही माझे आजोबा कुणावर अवलंबून राहत नाहीत
Synonyms : खेंकड, खेंकडा, खेकड, खेकडा, खोकड, जख्ख, बुडगा, वयस्कर, वयोवृद्ध, वृद्ध
Install App