Meaning : भरून ठेवणे.
							Example : 
							पावसाळ्याच्या आधी आम्ही धान्य साठवले
							
Synonyms : साठवण करणे
Translation in other languages :
Keep or lay aside for future use.
Store grain for the winter.Meaning : साठा करणे वा एकत्रित करणे.
							Example : 
							घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले
							
Synonyms : जमवणे
Translation in other languages :
संचित या एकत्रित करना।
वह घर बनाने के लिए बड़ी मेहनत से एक-एक पैसा जोड़ रहा है।