Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साधण्याला साध्य करून घेण्याला कठीण.
Example : असे असाध्य काम करण्यासाठी चिकाटीचा मनुष्य हवा
Synonyms : असाध्नीय
Translation in other languages :हिन्दी
जिसका साधन न हो सके या जो साध्य न हो।
Meaning : उपाय योजना लागू न पडणारा.
Example : अत्याधुनिक चिकित्सापद्धतीमुळे अनेक असाध्य रोगांवर चिकित्सा संभव आहे
Translation in other languages :हिन्दी English
जिसकी चिकित्सा संभव न हो।
Incapable of being cured.
Install App