Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.
Example : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली
Synonyms : आदेश, हुकूम
Translation in other languages :हिन्दी
किसी अधीनस्थ कर्मचारी या व्यक्ति से मौखिक रूप से कहा हुआ अथवा लिखित रूप से दिया हुआ ऐसा निर्देश जिसका पालन करना अनिवार्य हो।
Meaning : अधिकाराने असे करा किंवा असे करू नका असे सांगण्याची क्रिया.
Example : आदेश मिळताच ते कामाला लागले.
Synonyms : आदेश, हुकुम
Install App