Meaning : इजा करणारा.
Example :
कोणतेही व्यसन अपायकारक असते.
Synonyms : अपकारक, अपायकारक, हानिकारक, हानिप्रद
Translation in other languages :
जिससे हानि पहुँचे या जो हानि पहुँचाए।
कुसमय भोजन स्वास्थ्य के लिए हानिप्रद है।Causing or capable of causing harm.
Too much sun is harmful to the skin.Meaning : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
Example :
विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
Translation in other languages :