Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
Example : पन्नासातून चोवीस वजा कर
Translation in other languages :हिन्दी
बीस और चार के योग से प्राप्त संख्या।
Meaning : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
Synonyms : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
Meaning : वीस अधिक चार.
Example : तो चोवीस वर्षे ह्या गावी होते
बीस और चार।
Install App